"श्रीवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎श्रीवर्धन: माहिती दिली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎इतिहास: माहिती दिली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३१:
 
जीवना बंदराच्या बाजूला जीवनेश्वर मंदिर असून, येथील गाभाऱ्यातील लाकडावरील कोरीव काम खूपच सुंदर आहे. कोळीवाड्यातील राम मंदिर हेही श्रीवर्धनचे आकर्षण आहे. विविध प्रकारच्या विष्णुमूर्ती हे कोकणाचे वैशिष्ट्य आहे. अशीच आणखी एक विष्णुमूर्ती बोर्लीपंचतन गावाकडे जाताना देवखोल येथे आहे. येथे कुसुमेश्वर मंदिर आहे. येथील मूर्ती भग्नावस्थेत असूनही, तिचे सौंदर्य पाहिले, की मूळ मूर्ती किती सुंदर असेल, असे वाटते. कुसुमेश्वराचा हरिहरेश्वर पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर पुरातन असावे याची खात्री पटते.
== वैशिष्ट्ये ==
श्रीवर्धनची रोठा सुपारी खुप प्रसिद्ध आहे.संपुर्ण गावात पसरलेल्या नारळ पोफळिच्या बागा हे श्रीवर्धन चे वैशिष्ट्य होय.सुरक्षित व लांब समुद्रकिनारा,सुरू ची बने,निरव शांतता यामुळे आते प्रसन्न वाटते.
शहरातील बाजारपेठ मोठी असुन, मुख्यत: मासळी व नारळ,फणस,काजु यांसाठी प्रसिद्ध आहे.
 
== धार्मिक स्थळे ==