"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →कुटुंब: दुरुस्ती खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६३६:
[[चित्र:Dr. B.R. Ambedkar with wife Dr. Savita Ambedkar in 1948.jpg|thumb|right|इ.स. १९४८ मध्ये दिल्ली येथे द्वितीय पत्नी [[डॉ. सविता आंबेडकर]] सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/tyagmurti-ramabai/articleshow/69513517.cms|शीर्षक=त्यागमूर्ती रमाई! - tyagmurti ramabai|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/video/aaj-ka-itihas-today-is-ramabai-ambedkar-death-anniversary/531810|शीर्षक=आज का इतिहास: आज हुआ था बाबा साहब भीमराव की पत्नी रमाबाई आंबेडकर का निधन|दिनांक=2019-05-27|संकेतस्थळ=Zee Hindustan|ॲक्सेसदिनांक=2020-04-09}}</ref> १९४० च्या दशकात [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचा]] मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक{{मराठी शब्द सुचवा}} वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते [[इन्सुलिन]] आणि [[होमिओपॅथी]]ची औषधे घेत होते.<ref>{{Cite news|url=https://www.womensweb.in/2018/05/savita-ambedkar-discredited-caste-woman-may18wk3/|title=The Woman Behind Dr. Ambedkar – Why Are Our Women Denied Their Rightful Place In History?|date=22 May 2018|work=Women's Web: For Women Who Do|access-date=13 November 2018|language=en-US}}</ref> यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. [[शारदा कृष्णराव कबीर]] यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या [[सारस्वत]] [[ब्राह्मण]] कुटुंबातील होत्या.<ref>{{Cite book|title=Maaisahebanche Agnidivya|last=Sukhadeve|first=P. V.|publisher=Kaushaly Prakashan|year=|isbn=|location=|pages=15|language=Marathi}}</ref> डॉ. कबीर
यशवंत आंबेडकरांचा विवाह [[मीरा आंबेडकर|मीरा]] यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : [[प्रकाश आंबेडकर|प्रकाश]] (बाळासाहेब), रमाबाई, [[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव]] व [[आनंदराज आंबेडकर|आंनदराज]]. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना [[सुजात आंबेडकर|सुजात]] हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक [[आनंद तेलतुंबडे|आनंद तेलतुबंडे]] यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू [[राजरत्न आंबेडकर|राजरत्न]] आहेत, जे सध्या [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेचे]] राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. [[आंबेडकर कुटुंब]]ातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व [[आंबेडकरवादी चळवळ]]ीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात
|