"लोहस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
[[दिल्ली]] येथील [[मेहरौली]] स्थित '''दिल्ली येथील लोहस्तंभ''' ही एक २३ फूट ८ इंच (७.२ मीटर) उंच आणि १६ इंच व्यासाची रचना असून त्याची निर्मिती "राजा चंद्र", बहुदा [[दुसरा चंद्रगुप्त]] (इ.स. ३७५-४१५) याने केली.<ref name=विष्णू१>फिनबर बेरी फ्लड, २००३, [https://www.nyu.edu/gsas/dept/fineart/people/faculty/flood_PDFs/Pillars%20Palimpsests.pdf "Pillar, palimpsets, and princely practices"], Res, Xliii, [[न्यूयॉर्क विद्यापीठ]], pp97.</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=आयआयटीच्या संघाने सोडवले स्तंभाचे रहस्य |प्रकाशक=टाइम्स ऑफ इंडिया | दुवा =https://timesofindia.indiatimes.com/india/IIT-team-solves-the-pillar-mystery/articleshow/1058320.cms |वर्ष = २००५}}</ref>
हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या धातूंच्या गंज-प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. स्तंभाचे वजन {{convert|3000|kg|lbs|-3|abbr=on}} पेक्षा जास्त असून असे मानले जाते की याची निर्मिती कदाचित उदागिरी लेण्यांच्या बाहेर केली गेली{{sfn|आय बालसुब्रमण्यम|२००५|p=१}} आणि , [[दिल्ली सल्तनत]]च्या सुरूवातीला ते सध्याच्या ठिकाणी उभे केले गेले गेले.
==भौतिक वर्णन==
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी|2}}
१२,९५२

संपादने