"अरविंद थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
संदर्भ जोडला.
ओळ १:
[[चित्र:Arwind Thatte.JPG|इवलेसे|right|180px|अरविंद थत्ते]]
पंडित '''अरविंद थत्ते''' (जन्म: १७ नोव्हेंबर १९५८)<ref>{{स्रोत पुस्तक|title=चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश, वर्ष १८२१ ते २०००, खंड २|last=घुले|first=माधव|publisher=अखिल चित्पावन ब्राह्मण सेवा संस्था|year=२०१७|isbn=|location=मुंबई|pages=१७१}}</ref> हे भारतातील एक अग्रगण्य [[संवादिनी]] वादक आहेत. त्यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. वडील आणि मोठे भाऊ हार्मोनियम वाजवीत. अरविंद वयाच्या ६व्या वर्षी पेटी वाजवायला शिकले. स्वतःच सराव करून करून त्यांना पेटी उत्तम वाजवायला येऊ लागली. मात्र त्यानंतर ते कंठसंगीत शिकण्यासाठी [[भारत गायन समाज]]ात दाखल झाले; आणि नंतर [[तबला]] शिकण्यासाठी पंडित [[जी.एल. सामंत]] यांच्याकडे गेले. पुढे त्यांनी सुधीर दातार, सुहास दातार आणि पंडित [[जसराज]] यांना गुरू केले आणि त्यांच्याकडून संगीताचे अधिक ज्ञान मिळवले. .
 
अरविंद थत्ते हे गणितामधले एम.एस्‌सी. पीएच.डी असून संगीतासाठी त्यांनी त्यांच्या गणितक्षेत्रापासून फारकत घेतली. १९८२ साली ते [[आकाशवाणी]]च्या एकल पेटीवादनाच्या स्पर्धेत पहिले आले होते.
ओळ ११:
* वसंतोत्सवातले पुरस्कार
* [[सोलापूर]]च्या राम पुजारी प्रतिष्ठानचा कुमार गंधर्व पुरस्कार (१९९३)
 
== संदर्भ ==