"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०१:
{{झाले}}
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech.jpg|thumb|एका सभेत भाषण करतांना आंबेडकर]]
आंबेडकरांvrआंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. डिसेंबर १९२६ मध्ये [[मुंबईचे गव्हर्नर|मुंबईच्या गव्हर्नरने]] त्यांना [[मुंबई विधानपरिषद|मुंबई विधानपरिषदेचे]] (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=273|language=Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.ambedkar.org/ambcd/13A.%20Dr.%20Ambedkar%20in%20the%20Bombay%20Legislature%20PART%20I.htm|title=13A. Dr. Ambedkar in the Bombay Legislature PART I}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=AeGQ8Bnn3XwC&pg=PA231&lpg=PA231&dq=In+1926,+Ambedkar+was+appointed+as+a+member+of+the+Bombay+Legislature&source=bl&ots=by41UAOG17&sig=ACfU3U3_d32QkngHTej8KecSCmneqml_tw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwilwPjQkOnjAhUjH48KHUgDAL4Q6AEwEnoECAoQAQ#v=snippet&q=Dec.+1926+the+Bombay+Legislative+Council&f=false|title=Ambedkar and His Writings: A Look for the New Generation|first=Raj|last=Kumar|date=9 August 2008|publisher=Gyan Publishing House|via=Google Books}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1920s.html|title=1920s|website=www.columbia.edu}}</ref>
 
अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना [[इ.स. १९३०]] मध्ये [[लंडन]] येथे भरलेल्या पहिल्या [[गोलमेज परिषद]]ेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु [[महात्मा गांधी]] यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व [[पुणे]] येथील [[येरवडा कारागृह|येरवडा कारागृहात]] त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान [[पुणे करार|पुणे करारात]] झाला.<ref name="auto39">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>
ओळ ३१२:
आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी ''ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन''ची [[इ.स. १९४२]] मध्ये स्थापना केली.<ref name="auto39" /> शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.<ref>{{Cite web|दुवा=https://books.google.com/books?id=maFRVrOe1PQC&pg=PA239&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATABegQIARAK#v=onepage&q=Scheduled+Castes+Federation&f=false|शीर्षक=Emancipation of Dalits and Freedom Struggle|last=Sadangi|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|via=Google Books|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=|url=|title=|first=Himansu Charan|date=13 August 2008|publisher=Gyan Publishing House}}</ref><ref>{{Cite web|url=https://books.google.com/books?id=B-2d6jzRmBQC&printsec=frontcover&dq=Scheduled+Castes+Federation&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjGk7_u-_fjAhXEbSsKHYrqCno4ChDrATAGegQIARAk#v=snippet&q=Scheduled+Castes+Federation&f=false|title=Dr. Ambedkar: Life and Mission|first=Dhananjay|last=Keer|date=13 August 1971|publisher=Popular Prakashan|via=Google Books}}</ref><ref name=autogenerated2>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1-85065-449-2 |page=5 }}</ref>
 
आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/hindi/news/2011/03/110331_history_this_day_akd|title=इतिहास के पन्नों से : भारत में दलाई लामा, अंबेडकर को भारत रत्न|website=BBC News हिंदी|accessdate=25 अप्रैल 2019}}</ref> पाकिस्तानची मागणी करणाऱ्या [[अखिल भारतीय मुस्लिम लीग|मुस्लिम लीगच्या]] [[लाहोर ठराव|लाहोर ठरावाच्या]] (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी [[थॉट्स ऑन पाकिस्तान]] (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "[[पाकिस्तान]]" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या [[मुसलमान]]ांसाठी वेगळ्या देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत ''हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे'' असा युक्तिवादही केला.<ref>{{citation |last=Sialkoti |first=Zulfiqar Ali |title=An Analytical Study of the Punjab Boundary Line Issue during the Last Two Decades of the British Raj until the Declaration of 3 June 1947 |journal=Pakistan Journal of History and Culture |volume=XXXV |number=2 |year=2014 |url=http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |p=73–76 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20180402094202/http://www.nihcr.edu.pk/Latest_English_Journal/Pjhc%2035-2,%202014/4%20Punjab%20Boundary%20Line,%20Zulfiqar%20Ali.pdf |archivedate=2 April 2018 |df=dmy-all }}</ref><ref>{{citation |last=Dhulipala |first=Venkat |title=Creating a New Medina |url=https://books.google.com/books?id=1Z6TBQAAQBAJ&pg=PR2 |date=2015 |publisher=Cambridge University Press |isbn=978-1-107-05212-3 |ref={{sfnref|Dhulipala, Creating a New Medina|2015}} |pp=124,&nbsp;134,&nbsp;142–144,&nbsp;149}}</ref>
 
आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष '[[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन|ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये [[भारतीय संविधान सभा|भारतीय संविधान सभेसाठीच्या]] झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्याबंगाल प्रांताच्या (आजचा [[पश्चिम बंगालबंगालादेश]]) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली [[भारताची राज्यघटना]] २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना [[भारताचे कायदा व न्यायमंत्री]] म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या [[हिंदू कोड बिल]]ास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२ आणि १४३|language=मराठी}}</ref><ref name="Firstpost 2015">{{cite web | title=Attention BJP: When the Muslim League rescued Ambedkar from the 'dustbin of history' | website=Firstpost | date=15 April 2015 |url=http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | accessdate=5 September 2015 | deadurl=no | archiveurl=https://web.archive.org/web/20150920032027/http://www.firstpost.com/india/attention-sanghis-when-the-muslim-league-rescued-ambedkar-from-the-dustbin-of-history-2196678.html | archivedate=20 September 2015 | df=dmy-all }}</ref>
 
आंबेडकरांनी [[१९५२ लोकसभा निवडणुका|१९५२ ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक]] [[उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|बॉम्बे उत्तरमधून]] लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षाचे]] उमेदवार [[नारायण काजोलकर]] यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर [[राज्यसभा सभासद|राज्यसभेचे सदस्य]] झाले. सन १९५४ मध्ये [[भंडारा जिल्हा|भंडारा]] येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते.
ओळ ३२०:
आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी [[भारतीय संसद]]ेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.<ref>{{cite web|title=Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952|url=http://164.100.47.5/Newmembers/alphabeticallist_all_terms.aspx|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi|accessdate=5 March 2019}}</ref>
 
बाबासाहेब आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]] स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी [[नागपूर]] येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत [[एन. शिवराज]], [[यशवंत आंबेडकर]], पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. [[एन. शिवराज]] यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.<ref>{{Cite book|title=सूर्यपुत्र यशवंत आंबेडकर|last=खोब्रागडे|first=फुलचंद|publisher=संकेत प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=नागपूर|pages=२० व २१|language=मराठी}}</ref> १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.<ref name="auto53" />
 
== गोलमेज परिषद ==