"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Reverted to revision 1779279 by TivenBot (talk): Rv vandal/spam (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ ३:
'''लोणावळा''' हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, [[पुणे]] जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.india.com/travel/lonavala/ |title= Lonavala Tourist Palace |प्रकाशक=india.com |दिनांक=21 July 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.hindustantimes.com/mumbai-news/pack-your-bags-head-to-lonavla-maharashtra-govt-is-developing-it-as-an-international-tourist-spot/story-CXJmSzZqis1gCggICza2RK.html |title= Pack your bags, head to Lonavla, Maharashtra govt is developing it as an international tourist spot |प्रकाशक=hindustantimes.com |दिनांक=15 June 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.
 
[[मुंबई]]-[[पुणे]] महामार्गावर ६२२६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
 
पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.
ओळ ३३:
===भुशी धरण===
लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील धबधबा प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://itsmytravelogue.blogspot.in/2016/08/bhushi-dam-busiest-place-near-pune-july.html |title=Bhushi Dam, The Busiest Place Near Pune |प्रकाशक=itsmytravelogue.blogspot.in|दिनांक=10 August 2016 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===सुनीलची सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय===
लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स संग्रहालय हे सुनील कंदल्लूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. संग्रहालयात जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे उत्तम मोम पुतळे आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://marathivarsa.com/travel/places-to-visit-in-lonavala |title=लोणावळा जवळ आवर्जून भेट देण्याजोगी 10 ठिकाणे |प्रकाशक=marathivarsa.com|दिनांक=18 May 2020 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
===पवना लेक===
पवना लेक हे लोणावळ्यापासून ३५ किलोमीटर दूर असलेले एक सुंदर तलाव आहे. आपण जर लोणावळ्यामधे असाल तर या पवना लेक ला अवश्य भेट द्या. प्रवेश: विनामूल्य, लोणावळ्यापासूनचे अंतर: ३५ किमी.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले