"देवी (रोग)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ २:
 
{{Redirect|Variola}}
<br />'''देवी रोग''' हा एक रोग आहे.हा रोग  वा रिओला नावाच्या विषणून मुळे होतो.या रोगामुळे मज्जासंस्थेंला प्रादुर्भाव होतो. या रोगाची लक्षणे - ताप आणि संसर्गा नंतर तीन ते चार दिवसात अंगावर पुरड्या येतात<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.www.loksatta.com/career-vrutantta-news/mpsc-paper-1-general-science-68291/lite/|शीर्षकtitle=देवी (Small pox)|last=|पहिले नाव=डॉ.जी.आर. पाटील|दिनांक=२५ फेबरुवारी २०१३|संकेतस्थळ=Loksatta|archive-url=https://www.loksatta.com/career-vrutantta-news/mpsc-paper-1-general-science-68291/lite/|archive-date=२२/२/१३|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२४ फेब्रुवारी २०२०}}</ref>. त्या पुयां मध्ये
{{short description|eradicated viral disease}}
पाण्यासारखा द्रव तयार होतो, त्यात पु होतो. रुग्नास  वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळा होतो.रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर गड्डे व चट्टे पडतात. ब्रिटिश [[एडवर्ड जेनर|डॉ. एडवर्ड जेन्नर]] यांनी देवी रोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगा पासून मानवास वाचण्याच्या उपचार पद्धती चे जनक आहेत.<br />
ओळ १२:
 
भारतात देवी रोगा देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती. देवी रोगचां खूप खूप भय होता. देवी रोगामुळे लोक आंधळे होते. देवी रोगावर लसा,औषधे उपलब्ध नव्हते.
१८ व्या शतकात युरोपात दरवर्षी चार लाख लोक मरण पावत आणि २५% लोक जे रोगातून वाचत ते आंधळे <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1200696/|शीर्षकtitle=एडवर्ड जेन्नर आणि देवी रोगाचा इतिहास.|last=रीडेल|पहिले नाव=स्टीफन|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1200696/|archive-url=https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1200696/|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=२४ फेबरुवारी २०२०}}</ref>होत.
 
=देवी या रोगाची पुरातन मान्यता=
"https://mr.wikipedia.org/wiki/देवी_(रोग)" पासून हुडकले