"ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ५:
 
== लोकसंख्या ==
२०११ मधील प्यु रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार २०१० मध्ये जगभरात सुमारे २.२ अब्ज (३१%) ख्रिस्ती होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.pewforum.org/2011/12/19/global-christianity-exec/|शीर्षकtitle=The Size and Distribution of the World’s Christian Population|last=NW|पहिले नाव=1615 L. St|last2=Washington|first2=Suite 800|दिनांक=2011-12-19|संकेतस्थळ=Pew Research Center's Religion & Public Life Project|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-16|last3=Inquiries|first3=DC 20036 USA202-419-4300 {{!}} Main202-419-4349 {{!}} Fax202-419-4372 {{!}} Media}}</ref> २०५० पर्यंत ख्रिश्चन लोकसंख्या ३ अब्जांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.pewforum.org/2011/12/19/global-christianity-exec/|शीर्षकtitle=The Size and Distribution of the World’s Christian Population|last=NW|पहिले नाव=1615 L. St|last2=Washington|first2=Suite 800|दिनांक=2011-12-19|संकेतस्थळ=Pew Research Center's Religion & Public Life Project|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-16|last3=Inquiries|first3=DC 20036 USA202-419-4300 {{!}} Main202-419-4349 {{!}} Fax202-419-4372 {{!}} Media}}</ref> २०१२ च्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार जर सध्याची स्थिती कायम राहिली तर २०५० मध्ये ख्रिस्ती हा जगातील सर्वात मोठा धर्म राहील.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-16|title=Christians|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Christians&oldid=915972586|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
३७% ख्रिस्ती अमेरिकेत राहतात, सुमारे २६% युरोपमध्ये राहतात, २४% उप-सहारा आफ्रिकेत राहतात, १३% आशिया आणि पॅसिफिकमध्ये राहतात आणि १% मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत राहतात. जगभरातील सर्व ख्रिस्ती लोकांपैकी निम्मे कॅथोलिक (५०%) आहेत, तर तृतीयांशपेक्षा जास्त प्रोटेस्टंट (३७%) व ऑर्थोडॉक्स (१२%) आहेत. इतर ख्रिश्चन गट जगाच्या उर्वरित भागात आहेत. ख्रिस्ती लोक १५८ देशांत आणि प्रदेशांत आहेत. २८ कोटी ख्रिस्ती अल्पसंख्याक म्हणून जगतात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-16|title=Christians|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Christians&oldid=915972586|journal=Wikipedia|language=en}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्रिश्चन" पासून हुडकले