"चर्चा:महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नावात बदल: महामारी
ओळ ८८:
::: 'महामारी' हा शब्द सध्या मराठी माध्यमेसुद्धा काही प्रमाणात वापरताना दिसली तरीही हा हिंदी शब्दच आहे. शासन व्यवहारासाठी असलेल्या शासनाच्या मराठी विभागाच्या शब्दकोशात पाहिले असता pandemic या शब्दासाठी 'सार्वत्रिक साथ', 'जगद्व्यापी साथ', 'विश्वव्यापी साथ' असे मराठी प्रतिशब्द दिलेले आहेत. लेखाचे नाव बदलायचेच झाल्यास 'सार्वत्रिक साथ' हा शब्द योग्य वाटतो. [https://shabdakosh.marathi.gov.in/search/node?keys=pandemic]
--[[सदस्य:ज्ञानदा गद्रे-फडके|ज्ञानदा गद्रे-फडके]] ([[सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके|चर्चा]]) १६:२२, २० एप्रिल २०२० (IST)
 
 
::: 'महामारी' हा शब्द मराठी माध्यमे मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात यास कारण असे की '''महामारी''' हा फक्त हिंदी शब्द नसुन तो राजभाषेत नियमीत पणे वापरला जाणरा मराठी शब्द आहे. [[पत्र सुचना कर्यालय]] [[en:Press Information Bureau]] जी भारत सरकारची एक नोडल एजन्सी आहे व नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथेल कर्यालयलयातुन भरतातील व जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक आणि व्रत्तपत्र माध्यमांना सरकारी योजना, धोरणे, कार्यक्रमाच्या पुढाकार आणि यशाची माहिती प्रसारित करते. त्यांनी भारत सरकारचे जाहीर केलेले काही निर्णय पुढे देत आहे. पत्र सुचना कर्यालयाला मराठी भाषेतील शब्दांचे अज्ञान असेल अशी शक्यता वाटत नाही. तरी कृपया याकडे लक्ष द्यावे. व आपल्या निर्णयाचा विचार करावा. धन्यवाद!!--[[सदस्य:Sachinvenga|Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) २०:५३, २० एप्रिल २०२० (IST)
 
* [https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1616332 कोविड -19 महामारी रोखण्यासाठी देशभरातील जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतींचे विविध उपक्रम Posted on: 20 Apr 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1612895 महामारी विरोधात लढा देण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत तयार Posted on: 10 Apr 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1611145 विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने(डीएसटी) निधी दिलेल्या स्टार्टअपने विकसित केले कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी चांदी आधारित रसायन Posted on: 04 Apr 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1610806 कोविड-19 महामारी लॉकडाऊन पार्श्वभूमीवर आयकर अपिलीय न्यायाधिकरणाने नियमित संवादात्मक सत्रे सुरु केली Posted on: 03 Apr 2020]
*[https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1610594 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करोना महामारी विरुध्द लढा देताना देशाच्या नागरिकांना केलेले संबोधन Posted on: 03 Apr 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1610195 कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज Posted on: 02 Apr 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1609500 कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एमजी-एनआरईजीएस वेतनात सरासरी 20 रुपये वाढ केली Posted on: 31 Mar 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1608973 कोविड -19 महामारीचा सामना करण्यासंबंधी तयारीबाबत अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी आढावा बैठक संपन्न Posted on: 28 Mar 2020]
* [https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1608497 कोविड-19 महामारीच्या मुकाबल्यासाठी भारतीय हवाईदलाचे नागरिकांना सर्वतोपरी सहाय्य्य Posted on: 26 Mar 2020]
"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" पानाकडे परत चला.