"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, [[आई]] सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा [[आहार]] न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.
===सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण===
आहारातील [[जीवनसत्वे]] आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormones ची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. [[आयोडिन]], अ [[जीवनसत्त्व|जीवनसत्व]] व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्वाचेमहत्त्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर [[माता]] यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
===जास्तीचे वजन आणि लट्ठपणा===
एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि [[लठ्ठपणा|लट्ठपणा]]. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.
ओळ ६८:
#मुलांच्या आजारपणात त्यांचे अन्न तोडू नये, या कालावधीत बाळाला पचायला हलके अन्न देण्यात यावे.
 
==आहारातील महत्वाचेमहत्त्वाचे अन्न घटक==
#'''कर्बोदके''': शरीराच्या विविध कार्यासाठी उर्जा देण्याचे काम कर्बोदके करतात. जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केल्यास लट्ठपणा येतो, कमी प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा येतो.सर्व प्रकारचे तृणधान्य, बटाटे, रताळे, फळ , गुळ ,साखर, [[मध]], [[गहू]], [[बाजरी]], [[मका]], [[तांदूळ]] , [[ज्वारी]], [[साबूदाणा|साबुदाणा]],[[भगर]] व अन्य उपवासाचे पदार्थ.
#'''प्रथिने''' : स्नायुंच्या बळकटी साठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते.सर्व प्रकारच्या [[डाळ|डाळी]], [[कडधान्ये]], मांस , अंडी यातून मिळते
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले