"ॲरिझोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
accessyear=
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६१:
अ‍ॅरिझोनाच्या दक्षिणेला [[मेक्सिको]]ची [[सोनोरा]] व [[बाशा कालिफोर्निया|बाहा कॅलिफोर्निया]] ही राज्ये, पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], वायव्येला [[नेव्हाडा]], पूर्वेला [[न्यू मेक्सिको]], उत्तरेला [[युटा]] तर ईशान्येला [[कॉलोराडो]] ही राज्ये आहेत. [[फीनिक्स]] ही अ‍ॅरिझोनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
अ‍ॅरिझोना १९१२ साली अमेरिकेचे ४८वे राज्य बनले. अमेरिकन संघात सामील झालेले संलग्न ४८ राज्यांमधील ते सर्वात शेवटचे राज्य आहे. [[सोनोराचे वाळवंट|सोनोराच्या वाळवंटात]] वसलेले हे राज्य आपल्या रुक्ष व उष्ण हवामानासाठी तसेच [[ग्रँडग्रॅंड कॅन्यन]] व इतर अनेक राष्ट्रीय उद्याने, जंगले व वास्तूंकरिता प्रसिद्ध आहे.
 
== मोठी शहरे ==
ओळ ७१:
<Gallery>
चित्र:Saguaro Sunset.jpg|[[तुसॉन]]जवळील वाळवंटात आढळणारे [[निवडुंग]].
चित्र:USA 09847 Grand Canyon Luca Galuzzi 2007.jpg|[[ग्रँडग्रॅंड कॅन्यन]].
चित्र:Grand Canyon Horse Shoe Bend MC.jpg|[[कॉलोराडो नदी]]ने घेतलेले घोड्याच्या नालेच्या आकाराचे वळण.
चित्र:Map of Arizona NA.png|अ‍ॅरिझोनामधील प्रमुख रस्ते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲरिझोना" पासून हुडकले