"भारतातील रोखे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
 
== [[राष्ट्रीय शेअर बाजार|राष्ट्रीय रोखे बाजार]] (NSE) ==
* स्थापना - एम. जे. फेरवानी समितीच्या शिफारसी नुसार १९५६ च्या कंपनी कायद्याअंतर्गत देशातील प्रमुख १६ बँकाबॅंका व वित्तीय संस्था मिळून राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना करण्यात आली. SCRA कायद्याअंतर्गत ते २३ वे मान्यताप्राप्त रोखे बाजार बनले.
* कार्यास सुरवात - NSE ने डेट मार्केटचे (Debt Market) व्यवहार ३० जून १९९४ पासून तर कॅपिटल मार्केटचे व्यवहार ३ नोव्हेंबर १९९४ पासून सुरू केले.
* कार्यपद्धती - १९९४ पासूनच NSE ने स्क्रीन बेस्ड ट्रेडींग सुरू केले. देशात अनेक ठिकाणी NSE चे सदस्य आपापल्या ऑफिस मधून संगणकामार्फत कार्य करतात. हे सर्व संगणक NSE मधील मध्यवर्ती संगणक यंत्रणेशी जोडलेले असतात.
ओळ ६२:
# लेम डेक दलाल (Lame Duck)- मंदीवाला दलाल त्याचे वायदे पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला लेम डेक असे म्हणतात.
 
== [[सिक्‍युरिटीज अँडॲंड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया|भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ]] (Securities and Exchange Board of India : SEBI) ==
 
भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे संमत केले होते.-
ओळ ८२:
=== सेबीची कार्ये ===
# रोखे बाजार व अन्य प्रतिभूती बाजारातील व्यवहारांचे नियमन, नियंत्रण करून त्यांच्यावर देखरेख ठेवणे.
# रोखे बाजारातील पुढील मध्यस्थांची नोंदणी करून त्यांच्या व्यवसायांचे नियमन व नियंत्रण करणे - रोखे दलाल, उप-दलाल , मर्चंट बँकाबॅंका, म्युच्युअल फंडस्, भागविमेकरी,पोर्टफोलिओ व्यवस्थापक, गुंतवणूक सल्लागार इ.
# रोखे बाजारातील फसवणुकीच्या तसेच गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.
# इनसायडर ट्रेडिंग(insider Trading) च्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे.