"द्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:SaltInWaterSolutionLiquid.jpg|thumb|'मिठाचे द्रावण' बनविण्यासाठी [[पाणी|पाण्यात]] [[मिठ]] मिसळतांना]]
[[चित्र:3D model hydrogen bonds in water.jpg|right|thumb|150px|[[पाणी|पाण्यातील]] हायड्रोजन चे बाँडबॉंड दाखविणारे एक [[त्रिमिती|त्रिमितीय]] चित्र [[पाणी]] हे उत्कृष्ट [[द्रावक]] आहे.]]
[[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रानुसार]], '''द्रावण''' म्हणजे दोन अथवा जास्त पदार्थांचे सहजासहजी अविभक्त न करता येण्याजोगे मिश्रण होय. अशा या मिश्रणात एक [[द्रावक|द्राव]] असतो ज्यात दुसरा पदार्थ विरघळतो.द्रावणात सहसा घन व तरल पदार्थ असतात. हे एकत्रित करण्यात आलेले मिश्रण त्यात समाविष्ट घटकांचे गुणधर्म घेते.मिश्रणात, द्राव अथवा द्रावक बहुदा जास्त प्रमाणात असतो. त्या द्रावणाची तीव्रता त्यात टाकण्यात आलेल्या पदार्थांच्या अनुपातावर अवलंबून असते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रावण" पासून हुडकले