"जानेवारी २५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हा दिवस भारतात साजरा केला जातो.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - स्वरसम्राज्ञी [[लता मंगेशकर]] व शहनाईवाझ उस्ताद [[बिस्मिल्ला खाँखॉं|बिस्मिल्ला खाँखॉं]] यांना [[भारतरत्न]] हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
* [[इ.स. २००३|२००३]] - [[सेरेना विल्यम्स|सेरेना विल्यम्सने]] बहीण [[व्हिनस विल्यम्स|व्हिनस विल्यम्सला]] हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
* [[इ.स. २००४|२००४]] - लेखिका [[अमृता प्रीतम]], ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ [[जयंत नारळीकर]] आणि माजी सरन्यायाधीश [[एम.एन. वेंकटचलय्या]] यांना [[पद्म विभूषण]] किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक [[गुलजार]], न्या.[[चंद्रशेखर धर्माधिकारी]], जपानचे पंतप्रधान [[योशिरो मोरी]], पत्रकार [[एम.व्ही. कामत]], व्हायोलिनवादक [[एन. राजम]] यांना पद्मभूषण किताब जाहीर.
ओळ ४६:
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[डेनिस मोर्केल]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[हॉपर लेव्हेट]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[एरिक डेम्पस्टर]], [[:वर्ग:न्यू झीलँडचेझीलॅंडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचाझीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९२८|१९२८]] - [[एदुआर्द शेवार्दनात्झे|एदुआर्द शेवर्दनात्झे]], [[जॉर्जिया देश|जॉर्जियाचा]] [[:वर्ग:जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]].
* [[इ.स. १९३१|१९३१]] - [[डीन जोन्स(अभिनेता)|डीन जोन्स]], अमेरिकन अभिनेता.