"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १२:
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्ष]]
| पत्नी = मीना
| अपत्ये =[[पंकज भुजबळ]] :[[आमदार]]
ओळ ३६:
}}
 
'''छगन चंद्रकांत भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते आहेत.
 
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|काँग्रेसकॉंग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.
 
==जीवन परिचय==
ओळ ५७:
 
* भुजबळ यांनी [[अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद]]ेची मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.
*सध्या छगन भुजबळ हे शिवसेना काँग्रेसकॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस प्रणित उध्दव ठाकरे सरकार मधे कॅबिनेट मंत्री आहेत.
* राष्ट्रवादी काँग्रेसकॉंग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
 
==आवड==
ओळ ६७:
 
==दिल्लीचे महाराष्ट्र सदन प्रकरण==
महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँडरिंगलॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कार्यालयात झालेल्या ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक झाली.आता सध्या ते जामिनावर सुटलेले आहेत
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/छगन_भुजबळ" पासून हुडकले