"कानो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = कानो | स्थानिक = Kano | चित्र = KanofromDalaHill.jpg | ध्वज = | चिन...
 
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ २४:
'''कानो''' ही [[नायजेरिया]] देशाच्या [[कानो राज्य]]ाची राजधानी व [[लागोस]] खालोखाल नायजेरियामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. कानो नायजेरियाच्या उत्तर भागात स्थित असून ते उत्तर नायजेरियाचे आर्थिक केंद्र आहे. येथे हौसा जमातीचे लोक मोठ्या संख्येने स्थायिक आहेत व [[हौसा भाषा]] येथे मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कानोमधील रहिवासी प्रामुख्याने [[मुस्लिम धर्म]]ीय असून येथे २००० सालापासून [[शारिया]] कायदा लागू आहे.
 
[[बोको हराम]] ह्या अतिरेकी संघटनेने कानोमध्ये अनेक बाँबहल्लेबॉंबहल्ले घडवून आणले आहेत ज्यांमध्ये शेकडो नागरिक बळी पडले.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/कानो" पासून हुडकले