"एरबाल्टिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
==इतिहास==
 
२८ ऑगस्ट १९९५ रोजी [[स्कँडिनेव्हियनस्कॅंडिनेव्हियन एअरलाइन्स]] आणि लात्व्हिया सरकार ह्यांनी एकत्रितपणे या कंपनीची स्थापना केली. १ ऑक्टोबर १९९५ रोजी साब340 विमान रिगा येथे पोहचले आणि संध्याकाळी ते एअरबाल्टिकचे पहिले उड्डाण झाले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.airbaltic.com/en/company-history|प्रकाशक= एयरबाल्टिक.कॉम |दिनांक=०७ ऑक्टोबर २०१५|प्राप्त दिनांक= |शीर्षक= एअरबाल्टिक कंपनीचा इतिहास }}</ref>
 
सन १९९६ मध्ये या कंपनीचे पहिले Avro आरजे70 पाठविले आणि एअरबाल्टिक SAS क्लब चे सभासद झाले. सन १९९७ मध्ये मालवाहातूक विभाग चालू केला आणि १९९८ मध्ये या कंपनी ने पहिले फोक्कर 50 विमान पाठविले. या दत्तक वायु यानाचा रंग सफेद आणि विमानाचे मुख्य भागावर निळ्या श्याइणे कंपनीचे नाव लिहिलेले होते. त्यांचा “B” लोगो अगदी टुमदार शैलीत निळ्या रंगात ठळकपने होता.त्याचीच पुनरावृत्ती विमानाचे अगदी सेवटचे भागावर देखील केलेली होती.
ओळ ३६:
१ जून २००४ [[लिथुएनिया]]ची राजधानी [[व्हिल्नियस]] व इतर ५ ठिकाणी विमान सेवेचा प्रारंभ केला. ऑक्टोबर २००४ मध्ये Air Baltic ची AirBaltic असी निशाणी झाली. त्यांचे सर्व विमान तांड्याचा रंग सफेद आहे. विमानाच्या दर्शनी मध्यभागी AirBaltic.com प्रदर्शित केले आणि Baltic हा शब्द पाठीमागील निळ्या भागावर खालच्या बाजूस परत लिहिला. डिसेंबर 2006 मध्ये पहिले बोइंग 737-300 यांचेकडे आले आणि त्याचा सर्व चेहरा मोहरा अगदी पंखसह बदलला. जुलै २००७ मध्ये तपासणी पद्दत ऑनलाइन सुरू केली.बाल्टिक राष्ट्रातील ही पहिली ऑनलाइन पद्दत ठरली. सन २००८ मध्ये दोन लांबलचक बोइंग 757 एयरबाल्टिक चे ताफ्यात सामील झाली. १० मार्च २००८ रोजी पुढील ३ वर्षात आम्ही नवीन वायु याने ताब्यात घेवू आणि सर्वात ज्यास्त विमान तांडा असणारी कंपनी असा अनुभव देवू असी एअरबाल्टिक ने घोषणा केली. नवीन भर ही क्यू400 आधुनिक तंत्रज्ञानाची वायु याने असतील.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-baltic-airlines.html|प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=०७ ऑक्टोबर २०१५ |प्राप्त दिनांक=|शीर्षक=एअरबाल्टिक विमान सेवा }}</ref>
 
एयरबाल्टिकची SAS बरोबर परिनाकारक साखळी आहे. त्यांची ४७.२% या कंपनीत मालकी आहे. यांनी SAS केंद्रात [[कोपनहेगन]], [[ऑस्लो]], [[स्टॉकहोम]] येथे नियमित उड्डाण सेवा आहे. पूर्वी वैमानिकसाठी SAS युरोबोनस विमान उड्डाण कार्यक्रम राबवत होती. पण आता त्यांचा PINS हा स्वत:हाचास्वतःहाचा आहे. एअरबाल्टिक ची कांही उत्पादने SAS बरोबर सहभागी होतात. एअरबाल्टिक इतर कोणत्याही सहयोगी विमान कंपनीची सदश्य नाही पण ज्या कांही नावाजलेल्या सहयोगी आणि इतर विमान कंपन्या आहेत त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय विमान सेवा नियमावलीनुसार आवश्यक ते करार केलेले आहेत.
 
एअरबाल्टिक चे द्वितीय श्रेणी केंद्र विल्नियस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि लेंनार्ट मेरी तल्लीन्न विमानतळावर आहेत.यांचे बहुतांश हवाई मार्ग एस्तोंनियन कंझुमर प्रोटेक्शन विभागाने केलेल्या तक्रारीवरून नुकतेच रद्द केलेले आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://bnn-news.com/estonians-warned-to-be-careful-with-airbaltic-5498|प्रकाशक= बीएनएन-न्युज.कॉम |दिनांक=१५ ऑक्टोबर २०१० |प्राप्त दिनांक= |शीर्षक= एस्टोनिअन्सला ऐरबाल्टिक बाबतीत उड्डाण रद्द बद्दल चेतावणी देण्यात आली आहे }}</ref>