"अर्जुन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{हा लेख|अर्जुन सिंग, राजकारणी व्यक्ती|अर्जुन (निःसंदिग्धीकरण)}}<br/>
{{बदल}}<br/>
'''अर्जुन सिंग''' ([[नोव्हेंबर ५]],[[इ.स. १९३०]] - [[मार्च ४]], [[इ.स. २०११]]) हे भारतीय राजकारणी होते. ते [[इ.स. १९५७]] ते [[इ.स. १९८५]] या काळात [[मध्य प्रदेश]] विधानसभेचे सदस्य होते. ते [[इ.स. १९८०]] ते [[इ.स. १९८५]] या काळात [[मध्य प्रदेश]] राज्याचे मुख्यमंत्री तर [[मार्च]][[इ.स. १९८५]] ते [[नोव्हेंबर]] [[इ.स. १९८५]] या काळात [[पंजाब]] राज्याचे राज्यपाल होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे सदस्य होते.
 
ते [[इ.स. १९८५]] मध्ये पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[सतना (लोकसभा मतदारसंघ)|सतना लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर त्यांच्यावर [[राजीव गांधी]] सरकारमध्ये [[वाणिज्यमंत्री]] आणि [[दूरसंचारमंत्री]] पदाची जबाबदारी देण्यात आली.ते [[इ.स. १९९१]] मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून परत एकदा [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[सतना (लोकसभा मतदारसंघ)|सतना लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते [[जून]] [[इ.स. १९९१]] ते [[डिसेंबर]] [[इ.स. १९९४]] या काळात [[पी.व्ही. नरसिंह राव]] सरकारमध्ये [[मनुष्यबळविकासमंत्री]] होते. [[डिसेंबर]] [[इ.स. १९९४]] मध्ये [[आंध्र प्रदेश]] आणि [[कर्नाटक]] राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसकॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाला पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांना जबाबदार ठरवून अर्जुन सिंग यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना बेशिस्तीच्या कारणावरून काँग्रेसकॉंग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. पुढे [[मे]] [[इ.स. १९९५]] मध्ये काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते [[नारायणदत्त तिवारी]] यांच्याबरोबर अर्जुन सिंग यांनी [[तिवारी काँग्रेसकॉंग्रेस]] या नव्या पक्षाची स्थापना केली. अर्जुन सिंग-तिवारी यांचा नवा पक्ष आपला फारसा प्रभाव पाडू शकला नाही.[[इ.स. १९९६]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतः अर्जुन सिंग यांचा [[सतना (लोकसभा मतदारसंघ)|सतना लोकसभा मतदारसंघातून]] बहुजन समाज पक्षाचे [[फूलसिंग बरय्या]] यांनी पराभव केला.
 
[[पी.व्ही. नरसिंह राव]] काँग्रेसकॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून [[सप्टेंबर]] [[इ.स. १९९६]] मध्ये पायउतार झाल्यानंतर अर्जुन सिंग आणि [[नारायणदत्त तिवारी]] काँग्रेसकॉंग्रेस पक्षात परतले.पुढे [[इ.स. १९९८]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अर्जुन सिंग यांचा [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[होशंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|होशंगाबाद लोकसभा मतदारसंघातून]] भारतीय जनता पक्षाच्या [[सरताज सिंह]] यांनी पराभव केला. त्यानंतर अर्जुन सिंग राज्यसभेचे सदस्य झाले.[[इ.स. २००४]] मध्ये काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर अर्जुन सिंग यांनी [[मे]] [[इ.स. २००४]] ते [[मे]] [[इ.स. २००९]] पर्यंत [[मनमोहन सिंह]] सरकारमध्ये परत एकदा [[मनुष्यबळविकासमंत्री]] पदाची जबाबदारी सांभाळली.[[मे]] [[इ.स. २००९]] नंतर मात्र प्रकृतीच्या कारणावरून अर्जुन सिंग यांचा समावेश मंत्रीमंडळात केला गेला नाही.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:भारतीय मनुष्यबळविकासमंत्री]]