"निकोलस कोपर्निकस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Nikolaus Kopernikus.jpg|right|thumb|निकोलस कोपर्निकस]]
'''निकोलस कोपर्निकस''' (जन्म - [[फेब्रुवारी १९]],[[इ.स. १४७३|१४७३]] - मृत्यु - [[मे २४]],[[इ.स. १५४३|१५४३]]) हे [[पोलंड]]मधील प्रसिद्ध [[गणितज्ञ]] व [[खगोलशास्त्रज्ञ]] होते. त्यांनी [[ग्रह]]मालेचा [[अभ्यास]] व निरीक्षणातून महत्वाचेमहत्त्वाचे [[सिद्धान्त]] मांडले. यानुसार [[सूर्य]] हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून [[पृथ्वी]] व इतर [[ग्रह]] सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा [[विश्व]]ाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.
 
==जन्म व बालजीवन==