"थेसालोनिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प. नाही
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
'''थेसालोनिकी''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]:Θεσσαλονίκη) हे [[ग्रीस]] देशातील शहर आहे. [[ग्रीक मॅसिडोनिया प्रांत|ग्रीक मॅसिडोनिया प्रांताची]] राजधानी असलेले हे शहर ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याला ''थेसालिनिका'' किंवा ''सालोनिका'' नावांनेही ओळखतात.
 
[[एजियन समुद्र|एजियन समुद्राकाठी]] वसलेले हे शहर पर्यटनकेन्द्र आहे आणि आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ग्रीसमध्ये महत्वाचेमहत्त्वाचे शहर आहे.
 
या शहराची रचना [[इ.स.पू. ३१५]]मध्ये [[मॅसेडॉनचा कॅसान्डर|मॅसेडॉनच्या कॅसान्डरने]] केली होती.