"ओणम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २८:
ओणमच्या वेळी पारंपरिक सर्प नौका स्पर्धांचे आयोजन दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी केले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=lDhuAAAAMAAJ&q=boat+race+for+onam&dq=boat+race+for+onam&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjGhImy1czjAhUs7HMBHU0IAdU4ChDoAQhDMAY|title=Stark World Kerala|last=Varghese|first=Theresa|date=2006|publisher=Stark World Pub.|isbn=9788190250511|language=en}}</ref> या स्पर्धेच्या खास नौका [[फणस|फणसाच्या]] लाकडाच्याच बनविलेल्या असतात. त्या खूप लांब आणि निमुळत्या असतात, एकेका नौकेत शंभरावर लोकही असतात. त्यात नौका वल्हविणाऱ्यांसह मोठ्या आवाजात साद घालून उत्साह वाढविणारेही असतात.नौका वल्हवणारे नावाडी शुभ्र वस्त्रे आणि शुभ्र शिरोवेष्टन वापरतात.
 
==सामाजिक महत्वमहत्त्व==
या दिवशी घरातील नोकर माणसांना नवी वस्त्रे दिली जातात. खंडकर कुळे आपल्या धन्याला केली,काकडी इ.भेटवस्तू पाठवितात.या दिवशी चेंडूचा एक विशिष्ट खेळ खेळला जातो, त्याला "नाटन " असे नाव आहे.या दिवसात स्त्रिया व मुली रात्री एकत्र खेळ खेळतात त्याला "कैकोटीवकळी" म्हणतात.<ref name=":0" />
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ओणम" पासून हुडकले