"जाल (गणित)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्थान दुरुस्ती
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
[[गणित|गणितात]] आणि मुख्यत्वे [[जालगणित|जालगणितात]] आणि [[जालशास्त्र|जालशास्त्रात]], जाल हे अशा वस्तुंच्या किंवा घटकांच्या संचाचे दर्शक असते ज्या वस्तु एकमेकांशी [[दुवा(जाल)|दुव्याने]] जोडलेल्या असतात. संचातील वस्तु [[शिरोबिंदू(जाल)|शिरोबिंदुंच्या]] स्वरूपात दर्शविल्या जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|लेखक=Trudeau, Richard J.|शीर्षक="Introduction to Graph Theory"|वर्ष=1993|प्रकाशक=Dover Pub.|स्थान=New York|isbn=978-0-486-67870-2|pages=19|url=http://store.doverpublications.com/0486678709.html|edition=Corrected, enlarged republication.|accessdate=8 August 2012|quote=A graph is an object consisting of two sets called its ''vertex set'' and its ''edge set''.}}</ref>
 
जालाचे दुवे दिशीय किंवा अदिशीय असू शकतात. उदाहरणार्थ, जर जालातिल शिरोबिंदु फेसबुकची खाती दाखवत असतील आणि त्यांमधिल दुवे त्या व्यक्तिंमधील फेसबुकवरील मैत्रि दाखवत असेल तर शिरोबिंदूंमधील दुवे हे अदिशीय असणार कारण दोन्ही व्यक्ती फेसबुकवर एकमेकांचे मित्र असतात. असे होउ शकत नाही कि एक व्यक्ति दुसर्यादुसऱ्या व्यक्तिची मित्र आहे परंतू दुसरी व्यक्ती पहील्या व्यक्तिची मित्र नाही. याउलट जर जालातिल शिरोबिंदु विविध प्राणि दाखवत असतिल आणि त्यांमधिल दुवे कोणता प्राणि कोणत्या प्राण्याचे भक्ष आहे हे दाखवत असेल तर शिरोबिंदूंमधील दुवे हे दिशीय असणार कारण शक्यतो असे होत नाही कि एक प्राणि दुसर्याचेदुसऱ्याचे भक्ष असेल तर दुसरा प्राणिदेखिल पहिल्याचे भक्ष आहे. ज्या जालातिल दुवे अदिशीय आहेत अशा जालाला [[अदिशीय जाल]] तर ज्या जालातिल दुवे दिशीय आहेत अशा जालाला [[दिशीय जाल]] असे म्हटले जाते.
 
[[चित्र:6n-graf.png|३००px|इवलेसे|उजवे|६ शिरोबिंदू आणि ७ दुवे असणार्या अदिशीय जालाचे चित्र ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जाल_(गणित)" पासून हुडकले