"जेम्स लव्हलॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन लेख
(काही फरक नाही)

२२:००, २४ मार्च २०२० ची आवृत्ती

जेम्स लव्हलॉक (जन्म: २६ जुलै १९१९) हे पर्यावरण वैज्ञानिक आहेत. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच पृथ्वी धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली. जेम्स लव्हलॉक यांनी २०१९ साली २६ जुलैला वयाची शंभरी पूर्ण केली.