"लसूण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ५:
 
एकूण लसूण उत्पादनात जगामध्ये [[चीन]]चा पहिला तर [[भारत|भारताचा]] दुसरा क्रमांक लागतो.
 
(हिं. लसन गु. लसण क. बेळुवळ्ळी सं. लशून, उग्रगंधा इं. गार्लिक लॅ. ॲलियम सटायव्हम कुल-लिलिएसी). फुलझाडांपैकी [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही ओषधीय [लहान व नरम ⟶ ओषधि] वनस्पती ⇨कांदा व ⇨ खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व ⇨लिलिएसी कुलातील (पलांडू कुलातील) असून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात इ. स. पू. ५००० ते ३४०० या काळात ईजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. यूरोप, रूमानिया व ईजिप्त येथे तिचे देशीयभवन (निसर्गाशी पूर्णपणे जमवून घेऊन सुस्तिर होणे) झाले आहे.
 
=== उपयोग ===
"https://mr.wikipedia.org/wiki/लसूण" पासून हुडकले