"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या साच्यातून समर्थित नसलेल्या प्रतिमा नकाशे काढून टाकत आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ११०:
 
* [[पेंटलोद]] येथील [[प्रचितगड]], बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्‍याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.
* [[दंडोबाचा डोंगर|दंडोबा]] येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे. पर्यटनाच्यादृष्टीने सांगली शहराला व जिल्ह्याला एक वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे राज्यातून व देशातून अनेक पर्यटक याठिकाणी पर्यटनासाठी येतात
 
== जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती ==