"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
_TOC__
== कालावधी ==
सदर संपादनेथोन हि '''शुक्रवार दिनांक ६ मार्च ते रविवार दिनांक ८ मार्च २०२० दरम्यान'' (तुम्ही ज्या देशात सध्या राहत आहात तेथील वेळे नुसार) आयोजित करण्यात येत आहे.
 
==उद्देश==
#विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व साधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात साधारणतः [[स्त्री अभ्यास]] महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण, विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.
 
[[फॅशन]],ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयावर लिखाण करता येईल तसेच अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.
 
==''जागतिक महिला दिन '' (८ मार्च) च्या निमित्याने '''महिला संपादनेथॉन- २०२० ''' ==
[[File:Womens-2020.png|300px|left]]