"हिरडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५२:
'''हरीतकी मनुष्याणां मातेव हितकारणी ।''' </br>
'''कदाचित्कुप्यते माता गोदरस्था हरीतकी॥ '''</br>
या वचनात हिरड्याला मातेची उपमा दिलेली आहे. हिरडा मातेसमान प्रेम करणारा आणि हितकारक आहे. आई सुद्धा काहीवेळा आपल्या मुलांवर रागवते परंतु हिरड्याचे सेवन केले असता त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तसेच (यस्यां नास्ति माता, तस्य माता हरितकीः) माताविहीन लहान मुलांची माता हिरडा असतो असे एक संस्कृत मधील वचन आहे. त्यावरुन याच्या उपयोगाची कल्पना येते. या झाडाचे फळ हे 'त्रिफळा' मधील एक आहे.(हिरडा,बेहडा,आवळा)
 
तसेच</br>'''यस्याःयस्यां नास्ति माता, तस्य माता हरीतकी ।हरितकीः'''</br>
अर्थात - </br>
माताविहीन लहान मुलांची माता हिरडा असतो असे एक संस्कृत मधील वचन आहे. त्यावरुन याच्या उपयोगाची कल्पना येते. या झाडाचे फळ हे 'त्रिफळा' मधील एक आहे.(हिरडा,बेहडा,आवळा)
 
हिरड्याचे महत्व विशारद करणारा आणखीन एक श्लोक-</br>
'''हरिं हरीतकीं चैव गायत्रीं च दिने दिने।''' </br>
'''मोक्षरोग्यतप: कामाश्चिन्तयेद भक्षयेज्ज्पेत् ॥'''</br>
अर्थात- </br>
मोक्षाची इच्छा करणार्‍याने प्रत्येक दिवशी विष्णुचे चिंतन करावे, आरोग्याची इच्छा करणार्‍याने प्रत्येक दिवशी हिरड्याचे सेवन करावे व तपाची इच्छा करणार्‍याने गायत्रीचा जप करावा.
 
Line ६५ ⟶ ७१:
,[[ मूतखडा]], [[उचकी]], [[उलटी]], अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे.
कुपचन रोगांत सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो.अतिसार, अांव आणि आंतड्याची शिथिलता यांत चांगला गुण येतो. अर्श (मूळव्याध) रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शांत त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.
 
'''यस्याः नास्ति माता,तस्य माता हरीतकी ।'''
ज्या लहान मुलास माता नाही त्याची माता हरीतकीच होय.(ती बालकाचे मातेप्रमाणे पोषण करते).
 
{{विस्तार}}
Line ७४ ⟶ ७७:
[[वर्ग: वनसंपदा]]
[[वर्ग: वृक्ष]]
 
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरडा" पासून हुडकले