"झेलम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२१४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
→‎इतिहास: श्लोक
छो (संदर्भ यादी ,साचा:माहितीचौकट)
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
छो (→‎इतिहास: श्लोक)
'''झेलम नदी''' [[पंजाब|पंजाबातील]] नद्यांपैकी सर्वात [[पश्चिम दिशा|पश्चिमेकडची]] आहे व ती [[सिंधू नदी|सिंधू नदीला]] जाऊन मिळते.
== इतिहास ==
झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक ''वितस्ता'' या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक ''हिडास्पेस'' (Hydaspes)(ग्रीक: Υδάσπης) या नावाने ओळखत.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2020-01-18|title=Jhelum River|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Jhelum_River&oldid=936370445|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
झेलम नदीच्या काठी [[अॅलिक बॅनरमन|अलेक्झांडरचा]] सामना पंजाबचा राजा [[पुरु (पौरव राजा)|पोरस]] याच्याशी झाला.<ref name=":0" />
संस्कृत भाषेत झेलम नदीचे नाव '<nowiki/>'''वितस्ता'''<nowiki/>' असे आहे ; हे नाव प्राचीन संस्कृत ग्रंथ ऋग्वेद वेदामध्ये नदीस्तुती सूक्तामध्ये झेलम नदीचा उल्लेख आढळते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tarunbharat.net/Encyc/2019/8/27/Unknown-history-of-ancient-Kashmir-province.amp.html|शीर्षक=प्राचीन काश्मिर प्रांताचा अज्ञात इतिहास|संकेतस्थळ=www.tarunbharat.net|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref>ऋग्वेद वेदात सात प्रमुख (सप्त सिंधु )नद्यापैकी एक आहे.कश्मीरी भाषेत झेलम नदीला ''''व्यथ'''<nowiki/>' या नावाने संबोधतात<ref name=":0" />
 
संस्कृत भाषेत झेलम नदीचे नाव '<nowiki/>'''वितस्ता'''<nowiki/>' असे आहे ; हे नाव प्राचीन संस्कृत ग्रंथ ऋग्वेद वेदामध्ये नदीस्तुती सूक्तामध्ये झेलम नदीचा उल्लेख आढळते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tarunbharat.net/Encyc/2019/8/27/Unknown-history-of-ancient-Kashmir-province.amp.html|शीर्षक=प्राचीन काश्मिर प्रांताचा अज्ञात इतिहास|संकेतस्थळ=www.tarunbharat.net|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref>ऋग्वेद वेदात सात प्रमुख (सप्त सिंधु )नद्यापैकी एक आहे.कश्मीरी भाषेत झेलम नदीला ''''व्यथ'''<nowiki/>' या नावाने संबोधतात<ref name=":0" />
 
'''श्लोक'''
 
'इमं मे गंगेगङ्गे यमुने सरस्वतीसरस्वति शुतुद्रि स्तोमं सचता परुषण्यापरुष्ण्या असिक्न्यामरुद्वृधे वितस्तयर्जीकीये शृणृह्या सुषोमया।'.
 
असिक्न्या मरुद्वृधे वितस्तयार्जीकीये शृणुह्या सुषोमया ॥५॥ '''ऋ.१०.७५.५'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%83_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82_%E0%A5%A7%E0%A5%A6.%E0%A5%AD%E0%A5%AB|शीर्षक=ऋग्वेदः सूक्तं १०.७५ - विकिस्रोतः|संकेतस्थळ=sa.wikisource.org|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.tarunbharat.net/Encyc/2019/8/27/Unknown-history-of-ancient-Kashmir-province.amp.html|शीर्षक=प्राचीन काश्मिर प्रांताचा अज्ञात इतिहास|संकेतस्थळ=www.tarunbharat.net|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref>
[[भगवद्‌गीता|श्रीमद्भागवत]] नामक प्रमुख धार्मिक ग्रंथानुसार, प्राचीन भारतामधून वाहणारी प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे ''''वितस्ता'''<nowiki/>' होय.
 
[[भगवद्‌गीता|श्रीमद्भागवत]] नामक प्रमुख धार्मिक ग्रंथानुसार, प्राचीन भारतामधून वाहणारी प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे ''''वितस्ता'''<nowiki/>' होय.<ref name=":0" /> <blockquote>‘नदीं वेत्रवतीं चैव कृष्णवेणां च निम्नगाम्, इरावती '''वितस्तां''' च पयोष्णीं देविकामपि।' -भीष्मपर्व<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80|शीर्षक=वितस्ता नदी - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref></blockquote><nowiki/>
== प्रवाह ==
झेलम नदी [[जम्मू आणि काश्मीर]] राज्यातील वेरिनाग येथील झर्‍यातून उगम पावते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-04-21|title=झेलम नदी|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80&oldid=4169333|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.
 
== संदर्भ यादी ==
५३०

संपादने