"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचे, blog संदर्भ काढला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| पुरस्कार =
* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकर पुरस्कार', महाराष्ट्र शासन -१९८९
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'संस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्ली. -१९९२
 
* उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन -१९९४
 
* विखे पाटील पुरस्कार - १९९६
 
* शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला '[[ग.ल. ठोकळ]] पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९
 
* भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९
 
* [[महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार]]- २०००
 
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००१ - ''तणकट'' पुस्तकासाठी.
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवारलाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरीकाअमेरिका -२००८
 
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवार प्रतिष्ठान, अमेरीका -२००८
 
* आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८
 
Line ४२ ⟶ ३१:
}}
 
डॉ. '''राजन गणपती गवस''' यांचा जन्म [[कोल्हापूर जिल्हा | कोल्हापूर जिल्ह्यातीलजिल्ह्यातल्या]] [[गडहिंग्लज | गडहिंग्लज तालुक्यातील]] अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ मध्ये(की १५ नोव्हेंबर?) रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] सालचा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला आहे.{{संदर्भ हवा}}
 
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता' च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए., एम.एड.,एम.फिल., पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे कार्यरतकाम करत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.{{संदर्भ हवा}}
 
== जीवन ==
Line ५३ ⟶ ४२:
 
== प्रकाशित साहित्य ==
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिदऱ्यदारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.{{संदर्भ हवा}}
 
=== कविता संग्रह ===
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले