"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
ओळ १:
'''भगतसिंहभगतसिंग कोश्यारी''' (जन्म: [[१७ जून]], [[इ.स. १९४२|१९४२]] - ) हे एक भारतीय राजकारणी व [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] विद्यमान राज्यपाल आहेत. हे.ते मे १९९७मध्ये ते भारतातील [[उत्तर प्रदेश]] राज्याच्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या [[उत्तराखंड]] राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी ऊर्जा, पाटबंधारे, जलसिंचन, न्याय व विधिमंडळ कामकाज मंत्री झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते नैनीताल-उधमसिंगनगर लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कौन हैं भगतसिंहभगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला|दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref>भगतसिंहभगतसिंग कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत कोश्यारींना तुरुंगवास भोगावा लागला. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगतसिंहभगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>
 
== अध्यन व अध्यापन ==
भगतसिंहभगतसिंग कोश्यारी हे अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले होते. ते इंग्रजी विषयाचे एमए आहेत. शिक्षण संपल्यावर त्यानंतर उत्तरप्रदेश राज्यातील एटा येथे काही काळ अध्यापनाचे काम केले.
 
== समाजसेवा ==
 
<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कौन हैं भगतसिंह कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला|दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref> <br>
कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात संघातूनच झाली. समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळांची व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला|दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref>
 
==पत्रकारिता व लेखन==
१९७५ पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते (आता?). विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि ‘ उत्तरांचल : संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगतसिंहभगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref><br>
 
== राजकीय पदे==
उत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमांतून कोश्यारींनी मोलाची भूमिका बजावली. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते.<br>
<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कौन हैं भगतसिंहभगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला|दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref> फेब्रुवारी २००९ ते मे २००९ या कालावधीत कोश्यारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट २००९ पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.<brref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>
 
फेब्रुवारी २००९ ते मे २००९ या कालावधीत कोश्यारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट २००९ पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगतसिंह कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगतसिंह कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
*[https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80 भगत सिंह कोश्यारी]
*[http://www.devendrafadnavis.in/index.html अधिकृत संकेतस्थळ]
*[https://www.maharashtra.gov.in/1137/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील माहिती]
 
{{महाराष्ट्राचे राज्यपाल}}
== संदर्भ आणि नोंदी ==
 
 
 
{{DEFAULTSORT:कोश्यारी, भगतसिंग}}
[[वर्ग:उत्तराखंडचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:महाराष्ट्राचे राज्यपाल]]
[[वर्ग:खासदार]]
{{महाराष्ट्राचे राज्यपाल}}
[[वर्ग:आमदार]]