"राष्ट्रपती भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: दुवे जोडले.
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Indian President House.jpg|300 px|इवलेसे|[[नवी दिल्ली]]मधील राष्ट्रपती भवन]]
'''राष्ट्रपती भवन''' (पूर्वीचे व्हायसरॉय हाऊस) हे [[नवी दिल्ली]]<nowiki/>तील राजपथाच्या पश्चिमेस स्थित असलेले [[भारताचे राष्ट्रपती|भारताच्या राष्ट्रपतीं]]<nowiki/>चे अधिकृत निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन म्हणजे फक्त ३४० खोल्या असलेल्या मुख्य इमारतीचा उल्लेख होऊ शकतो, ज्यामध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान तसेच ज्यात रिसेप्शन हॉल, अतिथी खोल्या आणि कार्यालये देखील आहेत किंवा या इमारतीबरोबरच तिथे असलेल्या संपूर्ण १३० हेक्टर (३२० एकर) जागेलासुद्धा राष्ट्रपती भवन म्हटले जाऊ शकते. यात विस्तीर्ण राष्ट्रपती गार्डन (मोगल गार्डन)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.your-domain.com/your-page.html|शीर्षक=Your Website Title|संकेतस्थळ=www.your-domain.com|भाषा=english|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-11-28}}</ref>, अनेक बागा, अंगरक्षक आणि कर्मचार्‍यांची घरे, तबेले, इतर कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे जगातील सर्वांत मोठे राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान आहे.
 
== इतिहास ==
फोर्ट विल्यमचे गव्हर्नर जनरल एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बेल्वेदेर हाऊस, कोलकाता येथे रहात असत. त्यानंतर गव्हर्मेंट हाऊस, [[कोलकाता]] (आत्ताचे राजभवन, कोलकाता) बांधण्यात आले. [[लॉर्ड वेलस्ली]]<nowiki/>च्या आज्ञेप्रमाणे १७९९ ते १८०३ या काळात एक भव्य राजमहाल बांधण्यात आला. आणि १८५४ मध्ये [[बंगाल]]<nowiki/>च्या लेफ्टनंट गव्हर्नरने तिथे राहण्यास सुरुवात केली. डिसेंबर १९११ मध्ये दिल्ली दरबाराच्यावेळी नवी दिल्लीमध्ये ब्रिटीश व्हॉईसरॉयसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण आता भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येणार होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagranjosh.com/general-knowledge/the-history-of-rashtrapati-bhavan-the-official-home-of-the-president-of-india-1343022754-1|शीर्षक=The history of Rashtrapati Bhavan : The official home of the President of India|दिनांक=2012-07-23|संकेतस्थळ=Jagranjosh.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-11-28}}</ref>
 
जुन्या दिल्लीच्या दक्षिणेला नवी दिल्ली हे शहर वसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला तेव्हा, भारताच्या व्हॉईसरॉयच्या नवीन राजवाड्यासाठी विस्तीर्ण जागा आणि महत्त्वाचे स्थान राखून ठेवण्यात आले.  या व्हॉईसरॉय हाऊससाठी आणि त्याच्या जवळच्या सचिवालय इमारतींसाठी सुमारे ४,००० एकर जागेचे संपादन करण्यात आले. यासाठी इथे असलेली रायसीना आणि माल्चा ही गावे आणि तेथील ३०० कुटुंबे भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत विस्थापित करण्यात  आली.[https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/8681785/New-Delhi-villagers-seek-compensation-100-years-after-being-evicted-by-Raj.html]