"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६:
 
==हायड्रोजनची समस्थानिके==
हायड्रोजनला तीन समस्थानिके आहेत. प्रोटिअम, ड्युटेरिअम आणि ट्रिट्अम. या समस्थानिकांपैकी फक्त ट्रिटिअम किरणात्यर्गी आहे आणि तो कणांचे उत्सर्जन करतो. त्याचा अर्धायुकाल १२.३३ वर्ष आहे. <ref>भोंग, स्नेहा, फडके, सुभाष, रसायनशास्त्र, ज्ञानभाषा प्रकाशन, २०१२, पृष्ठ-१५१</ref> या तीन समस्थानिकामध्ये अनुक्रमे ०, १ आणि २ न्युट्रॉन्स आहेत. तीनही समस्थानिकांचे इलेक्टॉनी संरुपण एकच असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच आहे. त्यांचे वस्तुमान वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे भौतिक गुणधर्म वेगळे आहेत. याला समस्थानिकी परिणाम असे म्हणतात.<ref>भोंग, स्नेहा, फडके, सुभाष, रसायनशास्त्र, ज्ञानभाषा प्रकाशन, २०१२, पृष्ठ-१५१</ref>
 
 
== रासायनिक गुणधर्म ==