"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
अनेक [[धातू]] उदजनच्या शोषणामुळे ठिसूळ होत असल्याने उदजनचे विद्रवण आणि शोषण ह्यांचे गुणधर्म [[धातुशास्त्र]]ाच्या, आणि त्याला सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. उदजन वायू [[संक्रमणी धातू]]ंमधे <ref group = "श" name = "संक्रमणी धातू">[[संक्रमणी धातू]] (इंग्लिश: ''Transition metals'', ''ट्रांझिशन मेटल्स'')</ref> व [[दुर्मिळ मृद्‌धातू|विरळा मृद्धातूंमधे]] <ref group = "श" name = "दुर्मिळ मृद्‌धातू">दुर्मिळ मृद्‌धातू / विरळा मृद्‌धातू (इंग्लिश: ''Rare earth metals'', ''रेअर अर्थ मेटल्स'')</ref> अतिशय सहज विरघळू शकतो.<ref name="Takeshita">Takeshita T, Wallace WE, Craig RS. (1974). Hydrogen solubility in 1:5 compounds between yttrium or thorium and nickel or cobalt. ''Inorg Chem'' 13(9):2282.</ref> तसेच तो स्फटिक धातूंमधे व अस्फटिक <ref group = "श" name = "अस्फटिक">अस्फटिक (इंग्लिश: ''amorphous'', ''ॲमॉर्फस'')</ref> धातूंमध्येही विरघळतो.<ref name="Kirchheim1">Kirchheim R, Mutschele T, Kieninger W. (1988). Hydrogen in amorphous and nanocrystalline metals ''Mater. Sci. Eng.'' 99: 457–462.</ref> उदजनची विरघळण्याची क्षमता ह्या धातूंच्या स्फटिकांच्या जालातील <ref group = "श" name = "स्फटिक जाल">स्फटिक जाल (इंग्लिश: ''Crystal lattice'', ''क्रिस्टल लॅटिस'')</ref> स्थानिक विकृती आणि अशुद्धतेमुळे वाढते.<ref name="Kirchheim2">Kirchheim R. (1988). Hydrogen solubility and diffusivity in defective and amorphous metals. ''Prog. Mater. Sci.'' 32(4):262–325.</ref>
 
=== ज्वलन ===
[[चित्र:Hindenburg burning.jpg|इवलेसे|250px|डावे|हवेमध्ये उदजन अतिशय जलदपणे पेट घेऊ शकतो. [[मे ६]], [[इ.स. १९३७]] चा [[हिंडेनबर्ग (हवाईजहाज)|''हिंडेनबर्ग'']] अपघात त्यातील उदजनने असा जलद पेट घेतल्याने झाला.]]