"समाजशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३:
{{गल्लत|सामाजिक शास्त्र}}
 
'''समाजशास्त्र''' (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/social-science/articleshow/44878724.cms|शीर्षक=समजून घ्या समाजाचं शास्त्र|दिनांक=2014-10-20|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-10-05}}</ref> सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा [[मानववंशशास्त्र]], [[भाषाशास्त्र]], [[राज्यशास्त्र]], [[इतिहास]] व [[संख्याशास्त्र]] अशा अनेक शाखांशी संबंध येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/indian-society-and-sociology-1158689/|शीर्षक=समाजशास्त्र व भारतीय समाज|दिनांक=2015-11-09|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-10-05}}</ref> यामध्ये लोकांच्या जिवनाचे वास्तव चित्रणचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.
 
[[ऑगस्ट कॉम्ट]] (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता.