"लोलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Dispersive Prism Illustration by Spigget.jpg|thumb|right|जेंव्हा [[प्रकाश|प्रकाशाचा]] एक संकिर्ण किरण यातुन पार होतो,तेंव्हा [[इंद्रधनुष्य]] तयार होते.]]
[[:en:Prism#/media/File:Light_dispersion_conceptual_waves.gif|प्रकाशिकीत]], '''लोलक''' हा पारदर्शक असलेला एक घटक असतो. याचे सर्व पृष्ठभाग चापट व चकाकी असणारे असतात.यातून प्रकाश [[अपवर्तन|अपवर्तित]] होतो. यातील किमान दोन पृष्ठभाग हे एकमेकांशी कोनात हवे. याच्या प्रयुक्तिनुसार त्याचे कोन ठरविल्या जातात.पारंपारिक लोलकात भूमितीय आकार हा चौकोनी तळ व त्रिकोणी बाजू असणारा असतो. नेहमी लोलक म्हणजे अशाप्रकारेच समजला जातो. हा सहसा [[काच]] अथवा, [[प्लॅस्टिक]]पासून बनविल्याअथवा ग्लास पासून बनविला जातो.
{{विस्तार}}
{{भौतिकशास्त्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लोलक" पासून हुडकले