"बटाट्याच्या काचऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४:
[[तेल]], [[जिरे]], [[मोहरी]], [[हळद]], [[हिंग]], काळा मसाला किंवा लाल तिखट, [[धणे]]-[[जिरे]] पूड. २-३ बटाटे, एक छोटा [[कांदा]]. [[मीठ]] चवीनुसार, एक छोटा चमचा [[साखर]].
==कृती==
प्रथम बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यावी. [[कांदा]] आणि [[बटाटा]] बारीक चिरून घ्यावा. नॉनस्टिक पॅन घेवून त्यात [[तेल]] टाकावे.[[तेल]] तापल्यावर त्यात [[जिरे]], [[मोहरी]], [[हिंग]] घालावे. त्यानंतर कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात [[हळद]], एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.हे सर्व मिश्रण निट परतून घ्यावे.त्यानंतर त्यात बटाटा घालावा.मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.
{{एकत्रीकरण|बटाटा}}
 
==संदर्भ==
<ref>https://www.maayboli.com/node/61841</ref>