"हिंगोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५०:
हिंगोली शहरात रेल्वे आणि रस्ते वाहतुक सुविधा उत्तम आहे. ८० किमीवर असलेले नांदेड हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. नांदेडहून [[हैदराबाद]] आणि [[मुंबई|मुंबईला]] नियमीत विमाने जातात. २३२ किमीवर असलेल्या चिकलठाणा विमानतळ, औरंगाबाद वरून मुंबई आणि दिल्लीला नियमीत विमाने जातात. [[नांदेड]], हिंगोली, कन्हेरगाव, वाशिम, [[अकोला]], [[अमरावतीला|अमरावती]] जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे.
 
हिंगोली डेक्कन रेल्वे स्थानक (HNL) हे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येते. पूर्णा ते अकोला ब्रोड गेज लाईनवर हिंगोली एक मुख्य स्थानक आहे. हैदराबाद, जयपूर, इंदोर, कोल्हापूर, नागपूर, अजमेर, नवी दिल्ली, तिरुपती, अमृतसर, श्रीगंगानगर इत्यादी ठिकाणी नियमीत रेल्वे जातात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cleartrip.com/trains/stations/HNL/|शीर्षक=Hingoli Deccan Railway Station {{!}} Trains Timetable passing through Hingoli Deccan Station|संकेतस्थळ=www.cleartrip.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-09-15}}</ref>
 
== लोकजीवन ==
२०११ च्या जनगणनेनुसार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.census2011.co.in/data/town/802748-hingoli-maharashtra.html|शीर्षक=Hingoli City Population Census 2011 - Maharashtra|संकेतस्थळ=www.census2011.co.in|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-09-15}}</ref> हिंगोली शहराची लोकसंख्या ही ८५,१०३ इतकी आहे. हिंगोली शहरात ६७% लोकं साक्षर असून ७४% पुरुष आणि ६०% महीला साक्षर आहेत. ६ वर्षाखालील मुलांची टक्केवारी १५% आहे.
हिंगोली शहरात ५३.४१ टक्के हिंदू, ३३.४७ टक्के मुस्लिम, ०.२४ टक्के ख्रिशचन, १०.६३ टक्के बौद्ध, २.०३ टक्के जैन, ०.०२ टक्के इतर धर्म आणि ०.०७ टक्के माहीती सांगितली नाही.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/हिंगोली" पासून हुडकले