"देवलापार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छोNo edit summary
ओळ १:
'''देवलापार''' [[महाराष्ट्र]]ाच्या [[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्यातील]] गाव आहे. [[मध्य प्रदेश]]च्या सीमेवर असलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग ७वर असून हे समुद्रसपाटीपासून १,९०० फूट उंचीवर आहे.
{{विस्तार}}. देवलापार येथे विश्व हिंदू परिषद यांची गोविज्ञान अनुसंधान केंद्र आहे, जिथे पंच गाव्या पासून विविध औषधी बनवली जातात. देवलापार येथून पेंच व्याघ्र प्रकल्प जवळ आहे. देवलापार नागपूर पासून अंदाजे ७० कि.मी. लांब आहे.
{{विस्तार}}
 
[[वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/देवलापार" पासून हुडकले