"डी.जी. रुपारेल महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १६:
}}
 
'''डी.जी.रुपारेल''' हे माहीम, [[मुंबई]], येथील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे महाविद्यालय आहे. १९५२ साली 'मॉडर्न एज्युकेशन सोसायटी', [[पुणे]] द्वारे हे स्थापन करण्यात आले. [[टाईम्स ऑफ इंडिया]] ने या महाविद्यालयास "प्रतिष्ठित महाविद्यालय" असे संबोधले आहे.<br>अनेक गुणवंत शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू या महाविद्यालयाने दिले आहेत.
 
[[वर्ग:मुंबईमधील शैक्षणिक संस्था]]