"एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४:
[[File:MuralitharanBust2004IMG.JPG|thumb|right|alt= मुथिया मुरलीधरन|[[मुथिया मुरलीधरन]] हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे]]
 
[[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट]] हा [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]चे [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#पुर्ण सदस्य|पूर्ण सभासद]] असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश# आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा असलेले सहयोगी सदस्य|असोसिएट संघां]]दरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=अधिकृत क्रिकेटचे प्रकार |प्रकाशक=आंतरराष्ट्रीय क्रिकेट समीती |दुवा=http://l.yimg.com/t/icccricket/pdfs/classification-of-official-cricket-july-2008.pdf |format=पीडीएफ |ॲक्सेसदिनांक=१२ ऑगस्ट २००९|आर्काईव्ह-विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20110929114225/http://l.yimg.com/t/icccricket/pdfs/classification-of-official-cricket-july-2008.pdf |आर्काईव्ह-विदा दिनांक=१९ जून २०१९|मृत-दुवामृतदुवा=yes |df=dmy-all }}</ref> एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक =कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील फरक |दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/rules_and_equipment/4180708.stm |प्रकाशक=BBC Sport |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९| दिनांक=६ सप्टेंबर २००५}}</ref> एकदिवसीय क्रिकेट हे [[लिस्ट - अ सामने| लिस्ट – अ क्रिकेट]] असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो;<ref>{{cite web |last= |first= |शीर्षक=एकमेव एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड |दुवा=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64148.html |प्रकाशक=इएसपीएन| कृती=क्रिकइन्फो |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref> तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणार्‍या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे. <ref>{{ संकेतस्थळ स्रोत |आडनाव=मार्टिन-जेन्किन्स |पहिले नाव=ख्रिस्तोफर |शीर्षक=क्राइंग आऊट फॉर लेस |दुवा=http://www.cricinfo.com/wisdenalmanack/content/story/154859.html |वर्ष=२००३|कृती=विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक]] |प्रकाशक=जॉन विस्डेन अँड कं |ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref>
 
विजयांच्या टक्केवारीचा विचार करता [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ|दक्षिण आफ्रिके]]चा संघ ([[आशिया XI क्रिकेट संघ]] सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती.<ref name=ODIRecords>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.espncricinfo.com/wi/content/records/283878.html|शीर्षक=विक्रम – आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने – सांघिक नोंदी – निकाल – इएसपीएन क्रिकइन्फो|प्रकाशक=|ॲक्सेसदिनांक=१९ जून २०१९}}</ref> याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: [[पूर्व आफ्रिका क्रिकेट संघ|पूर्व आफ्रिका]], [[ओमान क्रिकेट संघ|ओमान]], आणि [[युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट संघ|युएसए]],<ref name=ODIRecords/> ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.