"विशाल सह्याद्री (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
<ref>{{स्रोत पुस्तक|title=मराठी वृत्तपत्राचा इतिहास|last=लेले|first=रा.के.|publisher=कोन्तिनेन्ताल|year=२००९|isbn=|location=|pages=११५-११८}}</ref>स्वतंत्र मराठी भाषिक राज्यांसाठी झालेल्या लढ्यातून मुंबईत मराठा दैनिक निघाले. विशाल सह्याद्री हे वृत्तपत्र ३० मे १९५८ रोजी प्रसिद्ध झाले आहे. पत्राचे पहिले संपादक अनंतराव पाटील यांनी २३ वर्षे सातत्याने पत्राची धुरा वाहिली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुखपत्र म्हणून नव्हे मात्र कॉग्रेस पक्षाचे बाजू घेणारे वृत्तपत्र म्हणून पुण्यात विशाल सह्याद्री सुरु करण्यात आले.
== इतिहास ==
पुण्यात त्यावेळी १९५७ साली सकाळ व प्रभात ही दोन मराठी दैनिके होती प्रभातचे तोरण संयुक्त महाराष्ट्र समितीला अनुकूल होते पण ते पत्रफार प्रभावी नव्हते सकाळ पत्राचा भाषावार प्रांत रचनेला विरोध होता.