"आर्या आंबेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०:
 
तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले [[पारितोषिक]] मिळवून दिले. आर्याने आतापर्यंत अनेक [[मराठी भाषा|मराठी]] / [[हिंदी भाषा]] अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गायनासोबतच आर्या अभिनेत्री म्हणून देखील लोकांसमोर आली, २०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरवात केली. यामध्ये तिने गायलेले हृदयात वाजे समथिंग हे गाणे प्रसिद्ध आहे.
 
==मराठी चित्रपटांत अभिनय==
* [[ती सध्या काय करते (चित्रपट)|ती सध्या काय करते]]
 
==कारकीर्द==