"आर्या आंबेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५४:
* [[ती सध्या काय करते (चित्रपट)|ती सध्या काय करते]]
 
==सांगीतिक कारकीर्द==
===सा रे ग म प लिटिल चॅम्प्स===
'''सा रे ग म प लिटिल चॅम्प्स''' हा एक संगीत विषयक स्पर्धात्मक कार्यक्रम, झी मराठी या दूरदर्शन वाहिनीवर जुलै २००८ ते फेब्रुवारी २००९ या कालावधीत प्रसारित झाला. या कार्यक्रमासाठी वय वर्ष ८ ते १४ मधील मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या. आर्या सर्वोत्कृष्ट ५० स्पर्धकांमध्ये निवडली गेली, आणि सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाची एक स्पर्धक झाली.
ओळ ६८:
आर्याला या कार्यक्रमादरम्यान '''माणिक वर्मा''' शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आर्याला दोन वर्षांसाठी प्रदान करण्यात आली होती.
 
===पार्श्वगायन===
====गीतसंग्रह====
 
*'''गर्जती सह्याद्रीचे कडे'''
Line ८१ ⟶ ८२:
*'''दिवा लागू दे रे देवा''' - पहिला सोलो अल्बम, संगीत दिग्दर्शक: [[सलील कुलकर्णी]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.timesmusic.com/album/regional/diva-lagu-de-re-deva-2958.html|शीर्षक=Diva Lagu De Re Deva of Regional Music Album & Tracks Instant Download; from Times Music Online|website=www.timesmusic.com|language=en|access-date=2018-04-09}}</ref>
 
====मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायनचित्रपट====
*[http://marathi.marathimovieworld.com/news/lets-go-back-releasing-15april2011.php लेटस्‌ गो बॅक]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianexpress.com/news/small-talk/682144/0|शीर्षक=Small talk - Indian Express|website=www.indianexpress.com|language=en-gb|access-date=2018-04-09}}</ref>
*[http://chandrakantproductions.com/balgandharva-main.php बालगंधर्व]<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.saregama.com/portal/pages/film?mode=get_album_info&albumId=190770#|शीर्षक=Digital Music, Carvaan, Yoodlee Films, TV|work=Saregama|access-date=2018-04-09|language=en}}</ref>
Line ८९ ⟶ ९०:
*संत कैकडी महाराज - संगीतकार: नरेंद्र भिडे
*गोष्ट तिच्या प्रेमाची
*रेडी मिक्स - संगीतकार: अविनाश विश्वजीत
 
====मालीका====
*सुवासीनी - [[स्टार प्रवाह]] दूरचित्रवाहिनीवर २०११ - २०१३ साली प्रसारीत झालेली दैनंदिन मालीका
*[[दिल दोस्ती दुनियादारी]] - [[झी मराठी]] दूरचित्रवाहिनीवर प्रसारीत झालेली विनोदी मालिका<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/music/Aarya-Ambekar-to-make-her-debut-in-acting/articleshow/48422755.cms|शीर्षक=Aarya Ambekar to make her debut in acting|date=१० ऑगस्ट २०१५|work=टाइम्स ऑफ इंडीया|access-date=२७ एप्रील २०१९|language=इंग्रजी}}</ref>
*तुला पाहते रे - [[झी मराठी]] दूरचित्रवाहिनीवर २०१८ - सद्य प्रसारीत झालेली दैनंदिन मालीका <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=https://www.imdb.com/title/tt9126304/fullcredits?ref_=tt_cl_sm#cast|access-date=२७ एप्रील २०१९|language=इंग्रजी}}
*जिवलगा - [[स्टार प्रवाह]] दूरचित्रवाहिनीवर २२ एप्रील २०१९ पासून प्रसारीत होणारी दैनंदिन मालीका
===चित्रपटात अभिनय===
*[[ती सध्या काय करते]] - २०१७
 
==पुरस्कार==