"फलंदाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
क्रिकेटमध्ये, फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलविण्याची क्रिया वा कौशल्य, तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे होय. फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला (तो फलंदाजी मध्ये कुशल नसला तरीही) बल्लेबाज किंवा फलंदाज म्हणून ओळखले जाते. बॅट्समनला विशेषकरून वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या [[खेळपट्टी|क्रिकेट पिचवर]] खेळताना वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. तसेच त्याची शारीरिक क्षमता उत्कृष्ट असावी लागते, त्याचबरोबर वरच्या स्तरावरील फलंदाजामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची क्षमता तसेच निर्णय क्षमता आणि चांगली रणनीती करण्याचे कौशल्य असते. <ref>{{cite web|url=https://en.oxforddictionaries.com/definition/batting|title=फलंदाजी – ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये इंग्रजी भाषेतील फलंदाजीची व्याख्या|website=Oxford Dictionaries - English|accessdate=२६ एप्रिल २०१९}}</ref>[[चित्र:cricket shots.svg|right|thumb|200px|[[क्रिकेट]]चे विविध फटके. [[मारिलियर शॉट, क्रिकेट फटका|मारिलियर शॉट]] मैदानाच्या ज्या भागात खेळला जातो तो भाग पांढरया रंगाने दाखवलेला आहे.]]
[[चित्र:cricket shots.svg|right|thumb|200px|[[क्रिकेट]]चे विविध फटके. [[मारिलियर शॉट, क्रिकेट फटका|मारिलियर शॉट]] मैदानाच्या ज्या भागात खेळला जातो तो भाग पांढरया रंगाने दाखवलेला आहे.]]
==फलंदाजीचे उद्देश==
==फलंदाजी स्किल्स==information in marathi
"https://mr.wikipedia.org/wiki/फलंदाजी" पासून हुडकले