"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जीवन: | ला / केले
ओळ १३:
===लेखन===
दासगणू महाराजांच्या प्रमुख रचना अशा आहेत :
* गोदामाहात्म्य : ब्रह्मपुराणातील गौतमीमाहात्म्यावर आधारलेला, गोदावरी नदीचे व तिच्या तीरावरील तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य वर्णन करणारा एकतीस अध्यायांचा पद्य ग्रंथ. श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे ह्यांनी शके १९१९ मध्ये प्रकाशित केला आहे.
* श्री आऊबाई चरित्र
* ईशावास्य भावार्थ बोधिनी
* श्री गजानन विजय : या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
* श्री आऊबाई चरित्र
* ईशावास्य भावार्थ बोधिनी
* भक्त लीलामृत
* भक्तिसारामृत,