Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १,६०७:
 
अनेक लेख विकासपिडीयातून जसेच्या तसे डकवले गेले आहेत, विकासपीडियातला मजकूर प्रताधिकारीत आहे. मराठी विश्वकोशाच्या साच्यातच तो कधी काढावा ह्याचा उल्लेख आलेला आहे. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] १७:५४, २२ मार्च २०१९ (IST)
::{{साद|QueerEcofeminist}} नमस्कार,
::तर्कतीर्थांनी १९७० च्या दशकात लिहिलेल्या विश्वकोशातील सर्व लिखाण जेव्हा महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने स्वामित्व मुक्त केले तेव्हा ते लिखाण अनेक ठिकाणी जसेच्या तसे डकवले गेले. विकासपिडीया हे पण त्यातील एक. ''' विश्वकोशातील नोंदी ह्या मूळ नोंदी आहेत ''' ज्या प्रताधिकार मुक्त केल्याने विकिपीडिया किंवा इतरही माध्यमांना वापरासाठी खुले आहेत. इतर कोणी जसे विकासपीडिया यांनी ते वापरले तर '''''ते त्यांचा प्रताधिकार होऊन इतरांना वापरासाठी प्रतिबंधित होत नाहीत.''
'''
आपण प्रताधिकारा बाबत सजग आहात हे पाहून आनंद वाटला. प्रताधिकार उल्लंघन हि आज आपल्या समोरील मोठी समस्याच आहे. पण मराठी भाषा विश्वकोश हा प्रताधिकार मुक्त करण्याचे, शासनास समजावणे आणि त्याचा आग्रह करून तो सामान्य जनतेस स्वामित्व मुक्त करण्याच्या कामी माझी प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी प्रताधिकारांचे उल्लंघन होत नाही ह्या बाबीत आपणास मी विश्वास देऊ शकतो.
 
आपणा कडून भविष्यातही मराठी विकिपीडियावर असेच सजग कार्याची अपेक्षा, फक्त कोणतीही गोष्ट हि वगळण्या पूर्वी कशी स्वीकारता येईल ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहाल आणि मराठी विकिपीडिया दिवसोंदिवस वृद्धिंगत कराल हीच अपेक्षा.
 
पुढील कामास शुभेच्छा.
 
--[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] ०८:५५, २३ मार्च २०१९ (IST)