"यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
| जन्मदिनांक = [[१२ डिसेंबर]] [[इ.स. १९१२]]
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक = [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९७७]]{{दुजोरा हवा}}
| मृत्युस्थान =
| चळवळ =
ओळ २६:
}}
 
'''यशवंत भीमराव आंबेडकर''' उपाख्य '''भैय्यासाहेब''' ([[डिसेंबर १२]], [[इ.स. १९१२]] - [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९७७]]), '''भैय्यासाहेब आंबेडकर''' नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि त्यांच्या पहिल्या पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले व बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.
यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी [[मीराबाई यशवंत आंबेडकर|मीराबाई]] सोबत झाला. भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वत:चे आयुष्य स्वत:चे घडविले त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर [[मुंबई विमानतळ]]ाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.