"सुषमा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६:
 
==थिएटर विथ कमिटमेन्ट==
'थिएटर विथ कमिटमेंट'चे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सुषमादेशपांडेसुषमा देशपांडे यांच्याकडे पाहिले जाते. मंदिराच्या सभामंडपासून ते गावोगावच्या छोट्या रस्त्यांपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केले. कधी माइक शिवाय, कधी मेकअप शिवाय त्या रंगभूमीवर उभ्या राहिल्या; पण सामाजिक विषयांवरच्या कलाकृतींच्या सादरीकरणापासून त्या मागे फिरल्या नाहीत. त्यातही विशेषतः महिलांच्या समस्या, त्यांची सुरक्षा, त्यांचे हित अशा बाबी त्यांनी ठळकपणे रंगभूमीद्वारे अधिकाधिक महिलावर्गापर्यंत पोहोचविल्या. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा सामना कसा केला, त्यांनी स्वतःला सक्षम कसे केले आणि त्यांच्या तुलनेत वर्तमानातील महिलावर्गाला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी त्या सक्षम आहेत का, यावर भाष्य करून त्याद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश, महाराष्ट्रातील स्त्री-संतांच्या योगदानावर आधारित 'संगीत बयादारउघडबया दार उघड' हे नाटकही त्यांनी रंगमंचावर आणले. सुषमा देशपांडे यांची [[एकपात्री नाटक|एकपात्री नाटके]] अमेरिका, इंग्लंड, आयर्लंड, फिलिपीन्स, चीन यांसारख्या देशांत झाली आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/mumbai/actress-sushma-deshpande-conferred-award/|शीर्षक=लंडनमध्ये ‘आज्जी’चा गौरव! अभिनेत्री सुषमा देशपांडे यांना पुरस्कार|last=author/online-lokmat|दिनांक=2018-03-27|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-17}}</ref>
 
<br />