"मानव्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
प्रामुख्याने चिकित्सक व अटकळीच्या स्वरुपात असलेल्या पद्धतींचा वापर करून मानवी परिस्थितीचा [[अभ्यास]] करणाऱ्या विद्याशाखांना '''मानव्यविद्या''' असे म्हटले जाते.
 
मानव्यविद्यांमध्ये प्राचीन व आधुनिक [[भाषा]], साहित्य, [[इतिहास]], तत्त्वज्ञान, [[धर्म]] यासोबतच संगीत व रंगभूमी अशा दर्शनात्म व आविष्कारात्म कलांचा समावेश होतो. इतिहास, मानववंशशास्त्र, क्षेत्र अभ्यास, संवाद अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास, विधी व भाषाशास्त्र या सामाजिक शास्त्रांचा समावेशही मानव्यविद्यांमध्ये केला जातो.
 
[[वर्ग:शिक्षण]]