"शतावरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुनर्रचना
ओळ ४:
==फुले, फळे, मूळ आणि बिया==
फुले पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाटाण्याच्या आकारमानाचे असून त्यामध्ये एक किंवा दोन मिरीएवढ्या बिया असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे.
शतावरीची मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झुपक्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या फुटतात साधारणतः १०० मुळ्या एकावेळी फुटल्यामुळे तिला शतावरीशतमुळा असे नाव पडले आहे. मुळांच्या वर पातळ करडय़ा रंगाचा पापुद्रा असतो, तसेच मुळाचा मधला भाग पिवळसर रंगाचा आणि टणक असतो. मुळांचा औषधात वापर करताना हा भाग काढून टाकावा लागतो.
 
==आढळ आणि घरगुती वापर==
"https://mr.wikipedia.org/wiki/शतावरी" पासून हुडकले